Latest News

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या, उस्मानाबाद यांमध्ये विविध पदांसाठी भरती (शेवटची तारीख : 14/08/2016).

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ.

एकूण पदे : 42 जागा.

पदांची नावे : 

  • Accounting & auditing
  • Mechanical engineering
  • Auto electrician
  • Motor vehicle body builders
  • Mechanical motor vehicle


शैक्षणिक पात्रता : १०वी, १२वी + ITI डिप्लोमा (संबंधित ट्रेड/ विषया मध्ये).

वयाची अट : १८ ते ३० वर्ष

शेवटची तारीख :  14/08/2016

ऑनलाईन अर्जासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.
(महा रोजगार वेबसाईट वर अर्ज करितांना आधी रेजीस्टर करा.)

सविस्तर माहितीसाठी वेबसाईट : www.msrtc.gov.in


info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.