Latest News

बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदांसाठी विविध भरती (थेट मुलाखत : 19 ऑगस्ट ते 02 सप्टेंबर 2016)


संस्थेचे नाव : बृहन्मुंबई महानगरपालिका
एकूण पदे : 774 जागा
पदांची नावे : अग्निशामक (Fireman) 
SCSTVJANTBNTCNTDOBCSBCURTotal
98612112261417013359774
शैक्षणिक पात्रता: 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण.
वयाची अट: 01 ऑगस्ट 2016 रोजी 20 ते 25 वर्षे  [मागासवर्गीय- 05 वर्षे सूट ]
शारीरिक पात्रता :
उंची: 172 सेंमी (पुरुष) , 162 सेंमी (महिला)
छाती: 81 सें.मी. आणि 86 सें.मी. (फुगवून) ,  (महिलासाठी छातीची अट नाही) .
वजन: किमान 50 Kgm


मुलाखतीचे ठिकाण: बृहन्मुंबई महानगरपालिका, बोरीवली प्रादेशिक समादेश केंद्र, डॉन बॉस्को हायस्कूलच्या जवळ, गोराई रोड,मुंबई – 400091
थेट मुलाखत : 19 ऑगस्ट ते 02 सप्टेंबर 2016
सविस्तर माहितीसाठी जाहिरात  : येथे क्लिक करा. 

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.