Latest News

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलीस दलामध्ये विविध पदांमध्ये भरती (शेवटची दिनांक : १० ऑक्टोबर २०१६.)






संस्थेचे नाव : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलीस.
(ऑनलाईन अर्ज)

एकूण पदे : ४६६९ जागा.

पदांची नावे : 

UROBCSCSTTotal
कॉन्स्टेबल (एग्जीक्यूटिव)
 पुरुष
१५५७८४७473२३८३११५
कॉन्स्टेबल (एग्जीक्यूटिव) महिला८१५४४३२५०४६१५५४

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण.

वयाची अट : ०१ जुलै २०१६ रोजी [SC/ST- ०५ वर्षे सूट,  OBC - ०३ वर्षे सूट]
  • पुरुष – १८ ते २१ वर्षे.
  • महिला – १८ ते २५ वर्षे.
परीक्षा फी :  रु. १००/- [SC/SC/महिला/माजी सैनिक - फी नाही ]

परीक्षा दिनांक :
०४ मार्च २०१७.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १० ऑक्टोबर २०१६.

जास्तीत - जास्त माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची वेबसाईट : येथे क्लिक करा.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.