Latest News

DSC रेकोर्डस केरला भरती

DSC रेकोर्डस केरला भरती
(पोस्टाने अर्ज)
एकूण पदे: २२ जागा
पदांची नावे :
i) विभाग लिपिक
ii) शिपाई
शैक्षणिक पात्रता:
लिपिक: १२ वी + टायपिंग
शिपाई : १० वी पास
पगार : ५२००-२०२००
वयाची अट: ०१ सप्टेंबर २०१६   रोजी १८ ते २३ वर्षे    [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट ]
परीक्षा फी: नमूद नाही
परीक्षा स्वरूप: लेखी परीक्षा मध्ये बुद्धिमत्ता २५ मार्क्स, चालू घडामोडी २५ मार्क्स, इंग्रजी-२५ मार्क्स आणि गणित २५ मार्क्स, एकूण १०० मार्क्स वेळ १२० मिनिट राहील.
पोस्टाने अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक:  ०३ ऑक्टोबर २०१६
अर्ज पाठवण्याचा पत्ता
The Presiding Officer, Selection Board
C/O DSC Records, Mill Road,
kannur(kerala) pincode-670013

जाहिरात डाऊनलोड करा

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.