ट्रेनिंग कॅम्प ग्रुप ड भरती (रक्षा मंत्रालय)
(पोस्टाने अर्ज)
एकूण पदे: ८८ जागा
पदांची नावे :
Store Keeper-II
Driver Mechanical Equipment
Equipment Repairer
Carpenter & Joiner
Welde
Fitter
Painter & Decorator
Safaiwala
Lascar.
शैक्षणिक पात्रता:
Safaiwala, Lascar, Equipment Repairer - १० वी पास
बाकी सर्व पदांसाठी - १० वी + ITI
पगार : ५२००-२०२००
वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१६ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट ]
परीक्षा फी:
निवड पध्धत: मैदानी चाचणी, लेखी परीक्षा, टायपिंग टेस्ट, ट्रेड परीक्षा (पदानुसार)
परीक्षा स्वरूप: परीक्षा हि हिंदी व इंग्रजी भाषेत लेखी परीक्षा मध्ये बुद्धिमत्ता ५० मार्क्स, चालू घडामोडी ५० मार्क्स, इंग्रजी-५० मार्क्स आणि गणित ५० मार्क्स, एकूण २०० मार्क्स वेळ १२० मिनिट राहील
(iti पदांसाठी चालू घडामोडी व इंग्रजी ५० मार्क ची असेल व त्या एवजी ट्रेड विषय ५० मार्क चा असेल)
पोस्टाने अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक: १ ऑक्टोबर २०१६.
अर्ज पाठवण्याचा पत्ता :
The Officer Commanding,
813 combat Engineering Training Camp,
Pincode- 913813, C/O APO
अर्जचा फोर्म खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा :
डाऊनलोड करा.