राष्ट्रीय मिलिटरी स्कूल भरती
(पोस्टाने अर्ज)
एकूण पदे: 04 जागा
पदांची नावे :
1. Laboratory Assistant: 01 Post
2. Storekeeper: 01 Post
3. Table Waiter (MTS): 01 Post
4. Safaiwala (MTS): 02 Posts.
शैक्षणिक पात्रता:
- १२ वी पास व पद 1 व २ साठी १२ मध्ये रसायन व भौतिक शास्त्र विषय आवश्यक.
पगार : ५२००-२०२००
वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१६ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट ]
परीक्षा फी : ५० रुपये (भारतीय पोस्टल ऑर्डर)
फी नाही (sc/st/obc/ph/ex-serviceman)
पोस्टाने अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक: ०१ नोव्हेंबर २०१६
अर्ज पाठवण्याचा पत्ता :
the principal,
Rashtriya Military School,
Chail (shimala Hills) HP, Distt Solan-173217
अर्जचा फोर्म खाली दिलेल्या लिंक उपलब्ध आहे
डाऊनलोड करा