Latest News

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती. (शेवटची दिनांक : २० सप्टेंबर २०१६.)




संस्थेचे नाव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ.
(ऑनलाईन अर्ज)

एकूण पदे : ५६ जागा.

पदांची नावे : 
  • पेंटर – ०२ जागा.
  • वेल्डर – ०१ जागा.
  • ऑटो इलेक्ट्रिशन – ०६ जागा
  • मोटर व्हीकल बॉडी बिल्डर – ०५ जागा.
  • मेकॅनिक मोटर व्हीकल – ३६ जागा.
  • एकाउटेंसी & ऑडिटिंग – ०२ जागा.
  • इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट डिप्लोमा – ०२ जागा.

शैक्षणिक पात्रता : 
  • पेंटर – १०वी उत्तीर्ण + संबंधित विषयात ITI / NCVT प्रमाणपत्र.
  • वेल्डर –१० वी उत्तीर्ण + संबंधित विषयात ITI / NCVT प्रमाणपत्र.
  • ऑटो इलेक्ट्रिशन –१० वी उत्तीर्ण + ऑटो इलेक्ट्रिशन.
  • मोटर व्हीकल बॉडी बिल्डर -  १०वी उत्तीर्ण + मोटर व्हीकल बॉडी बिल्डर.
  • मेकॅनिक मोटर व्हीकल – १०वी + संबंधित विषयात ITI / NCVT प्रमाणपत्र.
  • एकाउटेंसी & ऑडिटिंग - १२  वी उत्तीर्ण ( MCVC).
  • इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट डिप्लोमा १०वी उत्तीर्ण + Supervisors Foremen and Related Workers in Machinery Repair and Fitting with UNV.
वयाची अट : २० सप्टेंबर २०१६ रोजी १८ ते ३३ वर्षे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : २० सप्टेंबर २०१६.

सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : येथून क्लिक करा.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.