Latest News

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत जिल्हा ठाणे मार्फत विविध पदांसाठी भरती (शेवटची दिनांक : १७ सप्टेंबर २०१६.)



संस्थेचे नाव : राष्ट्रीय आरोग्य अभियान.
(पोस्टाने अर्ज)
एकूण पदे : ९४ जागा. (कंत्राटी पदे)

पदांची नावे : 
  • स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ – ०६ जागा
  • पॅथॉलॉजी – ०२ जागा
  • जनरल सर्जन - ०४ जागा
  • बालरोग तज्ञ IPHS - ०४ जागा
  • बालरोग तज्ञ SNCU – ०२ जागा
  • भुलतज्ञ - ०२ जागा
  • रेडिओलॉजिस्ट - ०१ जागा
  • भिषक – ०४ जागा
  • मेडिकल ऑफिसर IPHS – ०२ जागा
  • मेडिकल ऑफिसर SNCU – १० जागा
  • डायलेसीस टेक्निशियन – ०४ जागा
  • प्रयोगशाळातंत्रज्ञ – ०२ जागा
  • औषधनिर्माता - ०१ जागा
  • ब्लड बँक प्रयोगशाळातंत्रज्ञ - ०४ जागा
  • अधिपरिचारिका IPHS – ०३ जागा
  • अधिपरिचारिका SNCU – ३२ जागा
  • अधिपरिचारिका NBSU – ०८ जागा
  • वैद्यकीय अधिकारी (युनानी-पदव्युत्तर) – ०१ जागा
  • वैद्यकीय अधिकारी (युनानी) – ०१ जागा
  • मसाजिस्ट कम अटेंडेंट – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता :
  • स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ – M.S. (Ob.&GY.) DGO
  • पॅथॉलॉजी – M.D.(Patho)
  • जनरल सर्जन – M.D.(Gen)
  • बालरोग तज्ञ IPHS – M.D.(Pedi)
  • बालरोग तज्ञ SNCU – M.D.(Pedi)
  • भुलतज्ञ – M.D.(Anes) /D.A
  • रेडिओलॉजिस्ट – M.D.(Rad.) DMRD
  • भिषक – M.D.(Medicine)
  • मेडिकल ऑफिसर IPHS- M.B.B.S
  • मेडिकल ऑफिसर SNCU – M.B.B.S
  • डायलेसीस टेक्निशियन – 12वी उत्तीर्ण + डायलेसीस टेक डिप्लोमा/ B.Sc DMLT.
  • प्रयोगशाळातंत्रज्ञ - B.Sc (Medical Lab Technology) किंवा डिप्लोमा
  • औषधनिर्माता – 12वी उत्तीर्ण + D.Pharm/B.Pharm/M.Pharm
  • ब्लड बँक प्रयोगशाळातंत्रज्ञ – 12वी उत्तीर्ण + ब्लड बँक टेक डिप्लोमा.
  • अधिपरिचारिका IPHS – B.Sc Nursing
  • अधिपरिचारिका SNCU – B.Sc Nursing
  • अधिपरिचारिका NBSU – B.Sc Nursing
  • वैद्यकीय अधिकारी (युनानी-पदव्युत्तर) – PG Unani
  • वैद्यकीय अधिकारी (युनानी)- Unani
  • मसाजिस्ट कम अटेंडेंट – 12 वी उत्तीर्ण
वयाची अट : 65 वर्षांपर्यंत

अर्ज स्वीकारण्याचा पत्ता : 
जिल्हा रुग्णालय,ठाणे. 
अपघात विभाग बिल्डिंग,
तिसरा माळा, राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग.

अर्ज स्वीकारण्याची शेवटची दिनांक : १७ सप्टेंबर २०१६.

सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.