संस्थेचे नाव : Institute of Banking Personnel Selection.
(ऑनलाईन अर्ज)
पदांची नावे :
- ऑफिस असिस्टेंट (मल्टीपर्पज ) - ८८२४ जागा.
- ऑफिसर्स स्केल I – ५५३९ जागा
- ऑफिसर्स स्केल II (Agriculture Officer) – १५२ जागा
- ऑफिसर्स स्केल II (Marketing Officer) – ७५ जागा
- ऑफिसर्स स्केल II (Treasury Manager) – १९ जागा
- ऑफिसर्स स्केल II (Law Officer) – ५५ जागा
- ऑफिसर्स स्केल II (Chartered Accountant) – ३५ जागा
- ऑफिसर्स स्केल II (Information Technology Officer) – १३० जागा
- ऑफिसर्स स्केल II (General Banking Officer) – १५३३ जागा.
- ऑफिसर्स स्केल III - १९८ जागा.
शैक्षणिक पात्रता :
वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१६ रोजी [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट ]
परीक्षा फी : ६०० /- [ SC/ST/अपंग – रु. १०० /-]
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची सुरवातीची दिनांक : १४ सप्टेंबर २०१६
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : ३० सप्टेंबर २०१६.
जास्तीत जास्त माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.
- ऑफिस असिस्टेंट (मल्टीपर्पज) – कोणत्याही शाखेतील पदवी.
- ऑफिसर्स स्केल I – कोणत्याही शाखेतील पदवी.
- ऑफिसर्स स्केल II – ५० % गुणांसह संबंधित शाखेतील पदवी + ०१ / ०२ वर्षे अनुभव.
- ऑफिसर्स स्केल III - ५० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + ५ वर्षे अनुभव.
वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१६ रोजी [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट ]
- ऑफिस असिस्टेंट (मल्टीपर्पज) – १८ ते २८ वर्षे.
- ऑफिसर्स स्केल I – १८ते ३० वर्षे.
- ऑफिसर्स स्केल II – २१ ते ३२ वर्षे.
- ऑफिसर्स स्केल III - २१ ते ४० वर्षे.
परीक्षा फी : ६०० /- [ SC/ST/अपंग – रु. १०० /-]
- परीक्षा (ऑनलाईन) : मुख्य परीक्षा : ०५ & ०६ नोव्हेंबर २०१६ , १२ ,१३ & १९ नोव्हेंबर २०१६.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची सुरवातीची दिनांक : १४ सप्टेंबर २०१६
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : ३० सप्टेंबर २०१६.
जास्तीत जास्त माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.