Latest News

जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली मध्ये भरती (शेवटची तारीख : 15/08/2016.)




जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली 


(ऑनलाईन अर्ज )

एकूण पदे : ३ जागा.

पदांची नावे : लिपिक टंकलेखक / स्टोअर मेंढपाळा, वाहनचालक, शिपाई.

शैक्षणिक पात्रता :  


  • लिपिक - टंकलेखन / गोदामपाल / गोदाम लिपिक संवर्गाकरिता : शैक्षणिक पात्रता अर्ज करते वेळी किमान माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी ) उमेदवारांनी धारण केलेली आवश्यक असने आवश्यक आहे.
  • वाहन चालक संवर्गाकरिता - किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण उमेदवारांनी धारण केलेली असने आवश्यक आहे.
  • शिपाई / गोदाम पहारेकरी / हमाल कम स्वीपर संवार्गाकरिता : किमान ४ थी हि उमेदवारांनी धारण केलेली असली पाहिजे. 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक  : 15/08/2016.

ऑनलाईन अर्जासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.

सविस्तर माहिती साठी जाहिरात  : येथे क्लिक करा.


info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.